ऐकावं ते नवलंच! चोरट्यांनी चक्क आगारातून बस चोरली | #Bus Theft | Bus Stolen
#BusTheft #BusStolen #Thieves #TheftNews #CrimeNews #CrimeUpdate #BusDepot #STBus #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #CrimeAlert #PoliceInvestigation #ViralNews #lokmat
जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगारातून चोरट्यांनी चक्क बस चोरून नेली. बस चोरीचा सीसीटीव्हीचा व्हिडीओ समोर आला आहे. आगारात उभी बस चोरून नेतांना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जामनेर आगारातून चोरून नेलेली बस तालुक्यातील शहापूर गावात सापडली असून चोरटे फरार आहेत. बसचे पुढच्या बाजूचे एक चाक पंक्चर झाल्याने चोरटे शहापूर गावात बस सोडून फरार झाल्याची माहिती आहे. या घटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.